सॉफ्टवेअर विषयी

1) ए ट्युब कॅचर --  उपयोग- 5 in 1 व्हिडिओ  डाउनलोड  , डि.व्हि .डि  बर्न करणे , व्हिडिओ  तयार करणे .हे सॉफ्टवेअर डाउंनलोड करुन  इंस्टॉल करा  यात utube वरिल लिंक पेस्ट करा डाउनलोड वर क्लिक करा .
2) PDF  CREATER १५.४४ एम.बी.-  पी.डी.एफ. फाइल तयार करण्यासाठी खूप चांगले सॉफ्टवेअर .डाऊनलोड करून कॉम्प्युटरला एन्स्टॉल करा. नंतर प्रिंट दिल्यावर प्रिंटर चे नाव जिथे येते तेथे pdf24 creator select करा.

3) वर्ड आणि एक्सेल फाईलचे पिडीफ मध्ये ( Convert ) रुपांतर करण्याकरिता खालील दोन स्वॉफ्टवेअर

4)  झिप फाईल अनझिप करण्यासाठी किंवा फाईलची साईज कमी करण्यासाठी उपयुक्त http://www.rarsoft.com/

डाउनलोड आणि Install करा

1) पहिला टप्पा : CutePDF Writer करिता ही लिंक डाउनलोड करा

2) दुसरा टप्पा : CutePDF Writer करिता ही लिंक डाउनलोड करा

वर्ड किंवा एक्सेल फाईल ओपन करा . कंट्रोल Ctrl+p करा . किंवा File मेणु मध्ये जा . Print सलेक्ट करा . Print विंडो दिसतो.
तुमच्या प्रिटरचे नाव दिसेल. त्याखाली CutePDF Writer सलेक्ट करा. Ok करा . Save As हा विंडो दिसतो . Desktop वर पिडीफ फाईल ठेवा .
4) FLASH PLYAER - व्हिडीओ व फ्ल्श फाइल पाहण्यासाठी  १७.५ एम.्बी.

pdf कसे व का  बनवावे 
💻 pdf फाईल का बनवावी
  
उदा तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका किंवा पत्र टाइप केले व् तुमच्याकड़े हार्डकॉपी काढण्यासाठी प्रिंटर नसेल तर तुम्ही दुसरीकडे  प्रिंट काढता त्यावेळी दुसऱ्या computer वर तुम्ही ज्या फॉण्ट मध्ये फाईल बनवली तो फोन्ट त्यावर असणे आवश्यक आहे तरच तुमची फाईल तिथे दिसेल  तुम्ही यूनिकोड software च्या मदतीने मंगल फॉन्ट व्यतिरिक्त दुसरा फॉण्ट निवडून फाईल बनवली असेल तर दुसऱ्या pc वर तुम्हाला ती फाईल मंगल फॉण्ट मध्ये दिसणार  त्यावेळी या फोन्टची वळणे ही वेगळी असल्याने तुमच्या पेजची सेटिंग  बदलेली दिसते म्हणून pdf बनवलेली असावी 
तसेच शिवाजी कृति किरण आरती हे फॉण्ट यूनिकोड नसल्याने या फॉण्ट मध्ये केलेले काम दुसऱ्या pc वर हां फोन्ट नसेल तर दिसणार नाही त्यासाठी पीडीएफ बनवा किंवा तो फोन्ट पेन ड्राईव मध्ये घेऊन दुसऱ्या pc वर टाका 
Window 7 वापरात असाल तर  pen drive open करून फॉन्ट वर right click करून इंस्टॉल वर क्लिक करा फोन्ट लगेच install होईल 

जर window xp वापरत असाल तर  फोन्ट वर राईट  क्लिक  करुण कॉपी करा Ctrl+c . नंतर start वर क्लिक करुण control pannel वर क्लिक करा त्यात फोन्ट फोल्डर असेल त्यात पेस्ट करा Ctrl+v जर  font फोल्डर दिसत नसेल तर उजव्या बाजूला categories वर क्लिक करुण small or large icon वर क्लिक करा तुम्हाला font नावाचे फोल्डर दिसेल 

💻 वर्ड एक्सेल फाईलची  पीडीएफ बनवन्यासाठी ms ऑफिस 2010 ,13,16 यापैकी ऑफिस असेल तर save as मध्ये जा  त्यात फाईल टाइप मध्ये pdf निवडा save select करा 
💻जर तुमच्या कड़े ऑफिस 2007  असेल तर  save as मध्ये pdf ऑप्शन दिसणार नाही कारण त्यात pdf बनवन्याची सुविधा नाही 
त्यासाठी तुमच्या कड़े  dopdf  ,pdf24  ,cute pdf  यापैकी एखादे software  इंस्टॉल असेल तर  प्रिंट ऑप्शन किंवा control +p  की दाबून प्रिंटर चे नाव आहे तिथे तुम्ही install केलेल्या सॉफ्टवेअर चे नाव निवडा उदा pdf 24 pdf नंतर तुम्हाला ज्या पानाच्या प्रिंट हव्या असतील ते पेज नंबर टाका किंवा सर्व पाने हवे असतील तर all ठेवा okनंतर   save as मध्ये तुम्ही पीडीएफ ऑप्शन ची नवीन विंडो ओपन होईल त्यात good quality च्या जागेवर best सिलेक्ट करा ओके नंतर फाईल कोठे सेव करायची ते ड्राइव  फोल्डर निवडा  फाईल सेव होईल 
💻  जर तुम्ही इटरनेट वर एखादी माहिती भरली  व् तुमच्याकडे ऑफिस 2010 च्या पुढील ऑफिस असेल तरी पीडीएफ फाईल बनवण्यासाठी  वरील पैकी सॉफ्वेअर आवश्यक आहे हार्डकॉपी काढण्यासाठी  प्रिंटर नसेल व्  तुमच्याकडे वरील सॉफ्वेअर असेल  तर पीडीएफ बनवून  पेन ड्राइव मध्ये घेऊन दुसरीकडे प्रिंट काढता येते 


www.dipakjadhav888.blogspot.com

No comments:

Post a Comment